Engineering

Workshop वर्क शॉप सुरक्षा नियम :- १] वर्क शॉप नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे . २] वर्क शॉप मध्ये प्रवेश करताना सुरक्षे बद्धल सांगितलेल्या निमावलीचा अवलंब करावा . ३] वर्क शॉप मध्ये काम करताना सुरक्ष साधनांचा वापर करावा . ४] सर्वानी सेफ्टी शूज घातलेले असावेत आप्रोन किंवा boilersaite घालावा . ५] हातामध्ये हातमोजे घातलेले असावेत . ६] गरम वस्तू पकडण्यासाठी पकडीचा उपयोग करावा . तसेच उष्णतारोधक हातमोजे वापरावेत . ७] डोळ्यांवर सेफ्टी चष्मा लावलेला असावा . ८] मशीन चालू करताना प्रथम तिचे oil लेवल चेक करावे . तसेच ग्रिस...