Engineering
७] लेंथ मशीन
* माहिती :-
केसिंग :- लाकूड किंवा लोखंडाची लांबी कमी करणे किंवा रुंदी कमी करणे. ह्यासाठी उपयोग होतो .
टर्निंग :- या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड या दोन वस्तूंची जाडी कमी करू शकतो .
नरलिंग :- ह्या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ग्रिप करू
शकतो .
ट्रॅपिंग :- ह्या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या दोन वस्तूंना त्यांचा पुढचा भाग निमुळता करू शकतो .
कॉपिंग :- ह्या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या दोन वस्तूंना आपण आतून थ्रेड देऊ शकतो .
ह्या सर्व टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या वस्तुंना चांगले आकार देऊन त्यांची शोभा वाढवू शकतो . व विविध वस्तूंचे पार्ट तसेच विविध वस्तू बनवू शकतो .
Practical No:- 8
8] प्लबिंग करणे
*c.p.v.c म्हणजे गरम पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप .
* u.p.v.c म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप .
* प्लंबिंग ला लागणारे साहित्य :-
१] हॅक्सो ५] छन्नी /हातोडी
२] रेन्ज पाना ६] बेकर
३] सोल्युशन ७] ड्रिल मशीन
४] टॅप लोन टेप ८] कटर मशीन
* पाईप जॉइंटचे प्रकार :-
१] एल बो ५] सॉकेट
२] टी जॉईंट ६] युनियन
३] इड कॅप ७] क्पलिंग
४] रेडूसर
* १] स्टिल पाईप पाव = २५%
२] g.i पाईप पाऊन = ७५%
३] कॉपर पाईप
४] c.i पाईप
५] p.v.c पाईप
Practical No:- 9
९] पायाची आखणी करणे
साधने :- लोखंडी रॉड , दोरी , इगल टेप , रंधा , हातोडी , लाईन दोरी ,
स्पिरिट लेवल , लेवल टयुब , थापी .
उद्देश :- पायाची आखणी करून बांधकाम करायला शिकणे .
घर बांधण्यासाठी , कॉलम , पाया , फाउंडेशन ह्या तीन पद्धती असतात .
आम्हाला झाडाला कट्टा तयार करायचा होता . त्यासाठी आम्ही पाया व फाउंडेशन ही पद्धत वापरली .
कृती :- सर्व साहित्य साधने कामाच्या ठिकाणी नेणे . २] पहिला पॉईन्ट
फिक्स करणे . राईट एंगल व टेप ने मापे घेऊन दुसरा पॉईट
घेतला . पॉईन्टच्या बाहेरील बाजू दोन -दोन रॉड लावले . व क्रमा क्रमाने मापे घेऊन बांधकाम चौथ्या थराची व आणि
पाया यांची निशाणी केली . बांधकामाचे चौथा व पायाची अशा
खुणा मारल्या वेगवेगळ्या खुणांचा वापर करावा . प्रत्येक कोण
हा ९०°चा असावा . त्यासाठी आम्ही ८ft रुंदी या मापाचे अंतर
घेऊन पाया खणला . बांधकामाला आम्ही ६:१प्रमाणे माल तयार
केला होता .
निरीक्षण :- पायाची आखणी करताना सर्व कोण ९०°चे असणे .
निष्कर्ष:- घराच्या बांधकामाच्या आधी पायाची आखणी करणे . गरजेचे
Comments
Post a Comment