Posts

Showing posts from September, 2018

Computer lab and fablab

Image
2d dekoretion  SIC  laser cutter    LDR sensor    Arduino sensor    h      LDR sensar फोटोशॉप  Corel draw 

Energy and environment

Image
१ ) ईलेक्ट्रीकल्चे   काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी   .     1) हातात रबरी हंड्ग्लोज असवेत .   2) पाया मंध्ये रबराचे बूट असावेत .    3)उंच ठिकाणी ज्या वेळी काम करत त्या ठिकाणी लाकडी शिडीचा वाफार करावा . 4)ज्या वेळी आपण लाईट चेक करतो त्या वेळी सेफ आहे क नाही ते चेक करावे . 5)   जी पक्कड वाफ्रतो तिची ग्रीप नित आहे कि नाही टी चेक करावी . 6)सर्वात आधी काम करतांनी मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी उभे करावे  7)लोड नुसार स्विच निवडावा . 8)जे काम करतो ती जागा स्वच्छ करावी  . 9)ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पाण्याचा  संपर्क नसवा . 10)काम करतो त्या वेळी सर्व साधने सोबत घेवून जावीत .                     २) साहित्य साधनांची ओळख  1) हातोडी :- हातोडीचा  वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .                      ...