My projects

प्रोजेक्क्टचे नाव :बायोगँस फिल्टर तयार करणे . प्र्तावाना : बायोगॅस आपण कोपेर्स करू शकत नाही मग तो कसा कोपेर्स करावा त्यात कोणकोणते गटक असतात किंवा कोणते वायू असतात . त्यातील CO २, ch ४ ,N २, h २,H २S .. एवढे घटक असतात . कल्पना :बायोगॅस मद्ये मिथेन असतो . हे मला माहित होत पण त्यात हे बाकीचे घटक माहित नहव्ते मग मी त्याचा अब्यास ,केला पाहिजे अशी कल्पना सुचली आकुती : वरती दाखवल्या प्रमाणे . साहित्य व साधने ,खर्च : वस्तूचे नाव नग दर ऐकून १. घासणी ३ १० ३० २. खंडू १बाक्स ४५ ४५ ३. m t ३ ४० १२० ४. टेपलों १ २० २० ५cilp १ १० १० ६ pvc पाईप ४ ९७ ७.pvc सोलेशन १ ...